Home संगमनेर संगमनेर तालुक्यात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर तालुक्यात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner News: निमगाव टेंभी येथील तरुणीने घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Youth committed suicide by hanging in Sangamner Taluka sunday

संगमनेर: तालुक्यातील निमगाव टेंभी येथील तरुणीने घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना समोर आली आहे.

अश्विन बाबुराव वर्पे (वय २८ वर्षे, रा. निमगाव टेंभी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे  नाव आहे. घरातील छताला असलेल्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केलाचा प्रकार संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी या गावात समोर आला. गळफास घेतल्याचा हा प्रकार लक्षात येताच त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. याप्रकरणी अमोल खंडेराव वर्पे यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार सय्यद हे करत आहे.  तरुणीच्या आत्महत्या मागील कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Youth committed suicide by Hanging in Sangamner Taluka

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here