Home अहमदनगर Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Live 36

Ahmednagar Corona Update Live | अहमदनगर: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत केवळ ३६ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असून कोरोना मुक्त होण्याकडे वाटचाल सुरु आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या:

पाथर्डी -1, नेवासा -1, कर्जत -0, राहाता -0, श्रीगोंदा -5,  संगमनेर -1, अकोले-9, राहुरी – 1, श्रीरामपूर-1, नगर शहर मनपा -4, पारनेर -1, नगर ग्रामीण -8, कोपरगाव -0, शेवगाव -2, जामखेड -0, भिंगार छावणी मंडळ -1, इतर जिल्हा -1, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य -0

Web Title: Ahmednagar Corona Update Live 36

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here