Home महाराष्ट्र शिवसेनेने सहाव्या जागेसाठी, संजय राउत यांनी जाहीर केला उमेदवार | Rajya Sabha...

शिवसेनेने सहाव्या जागेसाठी, संजय राउत यांनी जाहीर केला उमेदवार | Rajya Sabha Election 2022

Rajya Sabha Election 2022

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे समोर आले असून लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. याबाबत माहिती शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी दिली.

संजय राउत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल असे संजय राउत यांनी सांगितले. संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. संजय पवार हे शिवसेनेचे मावळे आहेत. मावळे आहेत म्हणून राजे आहेत असा अप्रत्यक्षपणे संभाजीराजे यांना टोला लगाविला आहे. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Rajya Sabha Election 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here