Home कोल्हापूर राज्यमार्गावर मोपेड आणि कंटेनर यांच्या भीषण अपघातात २५ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू...

राज्यमार्गावर मोपेड आणि कंटेनर यांच्या भीषण अपघातात २५ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू – Accident

25-year-old doctor dies in moped and container accident

Kolhapur | कोल्हापूर: गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळजवळ मोटारसायकल आणि कंटेनरची धडक झाल्याने भीषण अपघातात (Accident) २५ वर्षीय डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. उमा मार्तंड जरळी वय २५ असे डॉक्टर तरुणीचे नाव आहे. ती डॉक्टर महागाव येथील रुग्णालयात सेवा करत होती.

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी उमा जरळीतून महागावकडे जात होत्या. हुनगीनहाळजवळ चोथे वसाहत नजीक वळणावर गाडी आली असतानाच उमाची मोपेड आणि कंटनेर यांची धडक झाली. या धडकेत उमा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 25-year-old doctor dies in moped and container accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here