Home अहमदनगर अहमदनगर: कॅनालला एका महिलेचा मृतदेह वाहून आल्याने खळबळ

अहमदनगर: कॅनालला एका महिलेचा मृतदेह वाहून आल्याने खळबळ

carrying a woman's Dead body to the canal

टिळकनगर: खंडाळा, रांजणखोल रोडच्या पाठीमागील अचानकनगर येथील पाठ कॅनालाला एका महिलेचा मृतदेह पुलाला (Dead body) अडकलेल्या स्थितीत आज सकाळी १० वाजता आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बघ्यांनी एकच गर्दी केली आहे

या भागांतील कॅनॉलजवळ पूल असल्याने या पुलावर सदर मृतदेह अडकला होता. धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलांच्या निदर्शनास हा मृतदेह आला.

या घटनेची माहिती पोलीस पाटील कृष्णा अभंग यांनी पोलिसांना दिली असून घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ पोहचून पुढील तपास सुरू केला आहे. महिलचे अंदाजे 25 ते 30 वय असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Web Title: carrying a woman’s Dead body to the canal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here