Home महाराष्ट्र Accident: गाडी झाडाला आदळल्याने भीषण अपघात, 5 जागीच ठार

Accident: गाडी झाडाला आदळल्याने भीषण अपघात, 5 जागीच ठार

5 killed in road mishap Accident 

सोलापूर: अक्कलकोट – गाणगापूर रोडवर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार महिला तर एक जण चालक जागीच ठार झाले आहेत.

अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी आलेले अपघातात मृत पावलेले आहेत. गाणगापूरहून परत अहमदनगरला जात असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने गाडी झाडाला आदळली आणि हा भीषण अपघात घडला. पाच ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील अफझलपूर पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: 5 killed in road mishap Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here