Home महाराष्ट्र धक्कादायक: प्रेमप्रकरणात एकाने तीन महिलांची हत्या करून स्वतः ला संपविले

धक्कादायक: प्रेमप्रकरणात एकाने तीन महिलांची हत्या करून स्वतः ला संपविले

a love affair, one murder three women and killed himself

मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरातून भयावह घटना समोर आली आहे. कांदिवली परिसरात असलेल्या दळवी रुग्णालयात तीन महिलांसह एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्या (Murder) करून आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे  प्राथमिक तपासात समोर आले आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमि दळवी, शिव दयाल सेन अशी मृताची नावे आहेत.

यामध्ये  शिवदयाल सेन याच्या खिशात सुसाइड नोट सापडली असल्याची माहिती आहे. या नोटमध्ये भूमि याच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास मुबई पोलीस करीत आहे.

Web Title:  a love affair, one murders three women and killed himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here