Home जळगाव धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Jalgaon Crime: बंदुकीचा धाक दाखवून परिवारातील सदस्यांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार (abused).

A minor girl was abused at gunpoint

भुसावळ | जळगाव: बंदुकीचा धाक दाखवून परिवारातील सदस्यांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना भुसावळ शहरात घडली.

जुलै २०११ ते २१ जुलै २०२३ या काळात वेळोवेळी आरोपीने या मुलीस बंदुकीचा धाक दाखवला. एवढेच नाही, तर परिवारातील सदस्यांना एका रांगेत उभे करून मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A minor girl was abused at gunpoint

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here