Home क्राईम Abuse: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Abuse: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Rape Case: अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार (abuse).

Abuse of a minor girl

माजलगाव | जि. बीड: शहरात एका अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलानेच लग्नाचे आमिष दाखवून सतत चार वर्षे अत्याचार केल्याची घटना घडली. याविरुद्ध मंगळवारी रात्री आरोपीविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सन २०१८ पासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंत शहरातील एका अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केला. हा अत्याचार मुलाने पीडितेच्या व स्वतःच्या घरी केला. आजच्या घडीला मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ आहे. मुलाकडून सतत अत्याचार वाढत असल्याने व लग्नासाठी चालढकल असल्याने पीडितेने स्वतः माजलगाव शहर पोलिसांना अत्याचाराची माहिती दिली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

Web Title: Abuse of a minor girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here