Home अहमदनगर Ahmednagar Raid:  स्वयंपाकघरातच गुटख्याच्या गोण्या, दोघांना अटक

Ahmednagar Raid:  स्वयंपाकघरातच गुटख्याच्या गोण्या, दोघांना अटक

Ahmednagar Raid:  पोलिसांची कारवाई : दीड लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक.

Police raid Gutkha sacks in the kitchen, two arrested

अहमदनगर | Parner : पारनेर पोलिसांनी निघोज येथील लोळगे वस्तीवर छापा टाकत दीड लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

अक्षय भास्कर लोळगे (२२, रा. निघोज, ता. पारनेर) अनिल छगन गुटख्याचा साठा आढळून आला. या चौधरी (रा. निघोज, ता. पारनेर) असे घरातून गुटख्याची विक्री होत गुन्हा दाखल केलेल्या इसमांची नावे असल्याची पोलिसांची खात्री झाली. आहेत. पारनेर तालुक्यातील निघोज सदर घरातून एक इसम संशयितरीत्या येथे गुटख्याची विक्री केली जात बाहेर येताना दिसला. पोलिसांनी त्याला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ताब्यात घेऊन घराची झडती घेतली. घनश्याम बळप यांना मिळाली होती. या स्वयंपाक घरात अक्षय लोळगे याने माहितीच्या आधारे पारनेर पोलिसांनी गुटखा गोणीत भरून ठेवलेला होता. तो निघोज येथे छापा टाकला असता घरात पोलिसांनी ताब्यात घेतला. घरात

सापडलेला गुटखा सुमारे ७८ हजार रुपये किमतीचा आहे. त्यानंतर दुसरा आरोपी चौधरी याच्या कारमध्ये सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला असून, तो पोलिसांनी जप्त केला. दोघा आरोपींविरोधात भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raid Gutkha sacks in the kitchen, two arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here