Home अहमदनगर अहमदनगर धक्कादायक!  सासऱ्याचा सुनेवर अत्याचार

अहमदनगर धक्कादायक!  सासऱ्याचा सुनेवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar Crime: घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेवून नराधम सासऱ्याने सुनेचा हात धरुन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध (abused) केल्याची संतापजनक घटना.

Abuse of daughter-in-law by father-in-law

नेवासा: सासऱ्याने सुनेवर अत्याचार करुन घडला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील माळीचिंचोरे येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात नराधम सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासऱ्याची वाईट नजर सुनेवर जाऊन तू मला खुप आवडतेस असे म्हणून सून घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेवून नराधम सासऱ्याने सुनेचा हात धरुन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केल्याची संतापजनक घटना माळीचिंचोरे येथे घडली. सुनेने वेळोवेळी विरोध केला असता तुला घरात ठेवणार नाही, तुझे नांदणे अवघड होईल, अशी धमकी देत सन २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी बलात्कार केला. याबाबत सुनेच्या फिर्यादीवरुन सासऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Abuse of daughter-in-law by father-in-law

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here