Home Accident News दुचाकीस्वार पुलावरून ४० फूट खाली कोसळला, तरुण ठार

दुचाकीस्वार पुलावरून ४० फूट खाली कोसळला, तरुण ठार

Satara Accident: भरधाव दुचाकी कालव्यावरील पुलाच्या कठड्याला धडकून दोन युवक चाळीस फूट खाली कोसळले. यामध्ये एकजण जागीच ठार.

Accident Bike rider falls 40 feet from bridge, youth killed

सातारा: भरधाव दुचाकी कालव्यावरील पुलाच्या कठड्याला धडकून दोन युवक चाळीस फूट खाली कोसळले. यामध्ये एकजण जागीच ठार झाला असून, एक गंभीर जखमी झाला आहे. फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. निखिल लालासाहेब दणाने (वय २१, रा. पाडेगाव फार्म, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे.

निखिल आणि शुभंकर दोघेही दुचाकीवरून पाडेगाव येथील घरी निघाले होते. भरधाव दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली आणि दोघेही चाळीस फूट खाली पात्रात कोसळले. निखिल हा डोक्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शुभंकर बगाडे गंभीर जखमी झाला.  हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Accident Bike rider falls 40 feet from bridge, youth killed

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here