Home अहमदनगर Accident: टेम्पो दुचाकी अपघातात, चिमुरड्याचा मृत्यू

Accident: टेम्पो दुचाकी अपघातात, चिमुरड्याचा मृत्यू

Ahmednagar Accident:  एका टेम्पोने धडक दिल्याने अपघात.

Accident child dies in a tempo bike accident

अहमदनगर: बोल्हेगाव फाटा येथे नगर मनमाड रोडवर झालेल्या अपघातात सारस नगरमधील शर्विल मुक्ताजी ससाणे (वय ७, रा. सारसनगर) या चिमुरड्याचा मृत्यू भाऊ आईबरोबर दुचाकीवर जात होता. एका टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. शर्विल ससाणे शर्विल व त्याचा भाऊ हे आई बरोबर आजोबांकडे जात होता. यावेळी बोल्हेगाव फाटा येथे हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी शर्विल आणि त्याच्या आईला जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी झाला. शर्विलला तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, रस्त्यावरील खड्डयातून मार्ग काढत असताना टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Accident child dies in a tempo bike accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here