Home महाराष्ट्र घाटात 100 फुट दरीत माल वाहतूक ट्रक दरीत कोसळला, चालक ठार

घाटात 100 फुट दरीत माल वाहतूक ट्रक दरीत कोसळला, चालक ठार

Accident Freight truck crashes into valley

शहापूर | Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर  नवीन कसारा घाटात  माल वाहतूक ट्रक दरीत कोसळला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची (accident) माहिती मिळताच पाेलिस  घटनास्थळी दाखल झाले.

नवीन कसारा नाशिकहून मुंबईच्या दिशेने हा ट्रक गहू घेऊन जात हाेता. या मालवाहतूक ट्रकचा ब्रेक निकामी (फेल) झाल्याने ट्रक शंभर फूट खोल दरीत कोसळला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य, शहापूर आणि घोटी महामार्ग पोलिस दाखल झाले.

नवीन कसारा नाशिकहून मुंबईच्या दिशेने हा ट्रक गहू घेऊन जात हाेता. ट्रक खोल दरीत काेसलळ्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची  माहिती पाेलिसांनी दिली. दरीमुळे  मदत कार्यात अडचणी येत आहे.

Web Title: Accident Freight truck crashes into valley

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here