Home पुणे Accident: भरधाव ट्रकने माय- लेकीस चिरडलं

Accident: भरधाव ट्रकने माय- लेकीस चिरडलं

Accident My-lakes were crushed by a load truck

शिरुर | Shirur: शिरुर  तालुक्यातील टाकळी हाजी इथे मायलेकींचा अपघातात (accident)  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुलगा गंभीर जखमी  झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात टाकळी हाजी ते फाकटे रस्त्यावर रविवार झाला.

याबाबत आधीक माहिती अशी: मुलाच्या दुचाकीवरुन आईसह मूलगी असे तिघे प्रवास करीत होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जिजाबाई पळसकर यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ताराबाई साबळे या गंभीर झाल्या होत्या. ताराबाई यांना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचाही तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील ताराबाई साबळे यांचा मुलगा विलास हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: Accident My-lakes were crushed by a load truck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here