Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग! पिकअप-कंटेनरची धडक; पाच जागीच ठार

अहमदनगर ब्रेकिंग! पिकअप-कंटेनरची धडक; पाच जागीच ठार

Breaking News | Ahmednagar Accident: कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार.

Accident Pickup-container collision Five were killed on the spot

अहमदनगर: अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

प्रल्हाद सीताराम घरत (वय ६३, रा. महाजनवाडी ता. जि. बीड), नितीन प्रल्हाद घरत (४१, रा. महाजनवाडी ता जि. बीड), विनोद लक्ष्मण सानप (४१, रा. वाघिरा ता. पाटोदा जि. बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Web Title: Accident Pickup-container collision Five were killed on the spot

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here