Home Accident News संगमनेर: भरधाव वेगाने जाणारी कार पुलावरुन प्रवरा नदी पात्रात कोसळली- Accident

संगमनेर: भरधाव वेगाने जाणारी कार पुलावरुन प्रवरा नदी पात्रात कोसळली- Accident

Accident: संगमनेर खुर्द मधील घटना, कार पुलावरुन प्रवरा नदी पात्रात कोसळली.

Accident speeding car fell off the bridge into the river Pravara

संगमनेर: भरधाव वेगाने जाणारी कार पुलावरून प्रवरा नदी पात्रात कोसळल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरात घडली. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, एम एच १७ सीएम, ५५५९ या क्रमांकाची कार शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संगमनेर हून खांडगाव कडे जात होती. ही कार संगमनेर खुर्द परिसरातील प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून जात असताना वाहनचालकाला अंदाज न आल्याने ती पुलावरून कोसळली. या कारमध्ये फक्त वाहन चालक होता. कार पुलावरून कोसळल्याने या कारचे मोठे नुकसान झाले. मात्र वाहन चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही कार नदीतून बाहेर काढण्यात आली.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Accident speeding car fell off the bridge into the river Pravara

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here