अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा तीन हजारांच्या अधिक बाधितांची संख्या, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahemdnagar Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संखेने पुन्हा एकदा जोर घेतला आहे. गेल्या २४ तासांत ३१२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तीन दिवस संख्या ही कमी झालेली दिसून येत होती मात्र आज पुन्हा तीन हजारांचा टप्पा पार केला आहे.
शासकीय प्रयोगशाळा चाचणीत १०६७, खासगी प्रयोगशाळा चाचणीत ११७८ आणि अॅटीजेन चाचणीत ८७७ असे ३१२२ रुग्ण वाढले आहे. जिल्ह्यात मनपा , राहाता, पारनेर, नगर तालुका, संगमनेर, शेवगाव या तालुक्यांत अधिक रुग्णसंख्या वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या खालीलप्रमाणे:
मनपा: ५८३
राहता: ३०४
पारनेर: ३००
नगर ग्रामीण: २४५
संगमनेर: २४०
शेवगाव: २०३
श्रीगोंदा: १८८
राहुरी: १७८
पाथर्डी: १७४
कर्जत: १३०
कोपरगाव: १२३
श्रीरामपूर: ११८
जामखेड: १०९
नेवासा: ९५
भिंगार: ५४
अकोले: ४६
इतर जिल्हा: २०
मिलिटरी हॉस्पिटल: १२
इतर राज्य: ०
Web Title: Ahemdnagar Corona Update 3122