Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण आढळले, तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण आढळले, तालुकानिहाय संख्या

Ahemdnagar news Corona Update 309

अहमदनगर | Ahemdnagar news Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३०९ रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णसंख्या कमालीची कमी होताना दिसत असल्यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. एकही तालुक्यात ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले नाहीत.  कोरोन हद्दपार करण्याचे दृष्टीने नगर जिल्ह्याची आगेकूच सुरु आहे.

नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही मात्र काळजी न घेतल्यास तिसरी लाट एक महिन्यातच येणार असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

शेवगाव: ३८

पारनेर: ३७

जामखेड: ३०

पाथर्डी: २९

श्रीरामपूर: २७

राहुरी: २१

श्रीगोंदा: २०

नेवासा: १८

संगमनेर: १८

राहता: १४

कोपरगाव: १३

अकोले: १२

कर्जत: १२

नगर ग्रामीण: ८

इतर जिल्हा: ६

मनपा: ५

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ३०९ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahemdnagar news Corona Update 309

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here