Home Accident News Accident: एस.टी. च्या धडकेत एका जणाचा जागीच मृत्यू

Accident: एस.टी. च्या धडकेत एका जणाचा जागीच मृत्यू

Ahemednagar Breaking Bus accident man killed on spot

अहमदनगर | Accident: अहमदनगर माळीवाडा बसस्थानकात धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी हा अपघात झाल्याचे एका जण जागीच ठार झाला आहे.

बसस्थानकावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा अहमनगर-नाशिक (क्रमांक एमएच 06 एस 8464) या बसची धडक बसून ते चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाले आहे. नामदेव चतरू जाधव (वय 76, मु.पो.ठाकर, शनीचे राक्षसभवन, ता.गेवराई, जि.बीड) असे धडकेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उतरणीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Web Title: Ahemednagar Breaking Bus accident man killed on spot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here