Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले कोरोना रुग्ण, संगमनेर शंभरी पार

अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले कोरोना रुग्ण, संगमनेर शंभरी पार

Ahmednagar News Today Corona Update 327

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३२७ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १०३ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर १०३, पारनेर ६४, कर्जत २७, नगर ग्रामीण १९, राहुरी १६, अकोले १४, मनपा १२, नेवासा १२, राहता ११, पाथर्डी १०, शेवगाव १०, कोपरगाव ९, श्रीरामपूर ६, इतर जिल्हा ४, श्रीगोंदा ४, जामखेड ३, मिलिटरी हॉस्पिटल ३, भिंगार ०, इतर राज्य ० असे एकूण जिल्ह्यात ३२७ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 327

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here