Ahmednagar: जिल्ह्यात आज ३५८ रुग्ण झाले करोनामुक्त
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ३५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यातील एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५०३७७ इतकी झाली आहे.
आज ३५८ रुग्ण बरे झाले यामध्ये मनपा ७१, अकोले २३, जामखेड १५, कर्जत ८, कोपरगाव १२, नगर ग्रामीण ८, नेवासा ३१, पारनेर १५, पाथर्डी ११, राहता २२, राहुरी १३, संगमनेर ३३, शेवगाव ३५, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ३३, कॅन्टोनमेंट ४, मिलिटरी हॉस्पिटल ७ असे रुग्ण बरे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे ९४ टक्केच्या पुढे गेले आहे.
मागील आठवड्यात करोना बाधितांची संख्या ५० हजारांच्या वर गेली होती. त्यापाठोपाठ रुग्ण बरे होण्याच्या संख्येने देखील काल ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५३ हजार ८३ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar 358 patient Corona Free