Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ३६३ नवे रुग्णांची नोंद, ५३९ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात ३६३ नवे रुग्णांची नोंद, ५३९ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar 363 corona patient 539 corona free 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ३६३ करोना रुग्णांची  भर पडली आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २७९८ झाली आहे. जिल्ह्यातील ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतून ४०, अॅटीजेन टेस्ट मध्ये २१६ आणि खासगी प्रयोगशाळेत १०७ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतून ४० यामध्ये मनपा १५, पाथर्डी २, नगर ग्रामीण १३, नेवासा २, पारनेर ५, शेवगाव ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन टेस्ट मध्ये २१६ यामध्ये मनपा १३, संगमनेर २५, राहता ३१, पाथर्डी १९, श्रीरामपूर २, कॅन्टोनमेंट १६, नेवासा ९, श्रीगोंदा १५, पारनेर १३, राहुरी ३, शेवगाव १०, कोपरगाव ३२, जामखेड २०, कर्जत ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत १०७ रुग्ण यामध्ये मनपा ८५, संगमनेर ६, राहता ४, पाथर्डी १, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर १, नेवासा १, श्रीगोंदा २, पारनेर १, अकोले १, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज ५३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामध्ये मनपा २७७, संगमनेर ३५, राहता १७, पाथर्डी ३१, नगर ग्रामीण ४९, श्रीरामपूर १३, कॅन्टोनमेंट ६, नेवासा २, श्रीगोंदा १४, पारनेर १६, अकोले ३, राहुरी १३, शेवगाव २, कोपरगाव १०, जामखेड १७, कर्जत २४. मिलिटरी हॉस्पिटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १३५८६ इतकी झाली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या १०६२० इतकी आहे. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण २७९८ तर मयत १६८ इतके आहेत.

Web Title: Ahmednagar 363 corona patient 539 corona free 

See Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here