Marathi Jokes: मराठी जोक्स हसताय ना हसत रहा
Marathi Jokes | मराठी जोक्स
पेपरमध्ये प्रश्न आला होता….. शास्त्रीय कारणे द्या….
डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये…
त्यावर एका मुलाने उत्तर लिहिले…..
कारण कोण झोपलेय ते कळतच नाही…
गुरुजींनी दे दना दन हाणला…
श्रावण पाळणारे लोकांनी फक्त बोरींगचेच पाणी प्यावे…….
कारण विहीर, तलाव, नदीच्या पाण्यात मासे, खेकडे असतात त्यामुळे श्रावण पाळला असे म्हणणे बरोबर होणार नाही. असं आमचं मत आहे.
– डॉ.शाकाहारी श्रावणतज्ञ
Web Title: Latest student-teacher Marathi jokes