अहमदनगर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज गुरुवारी ४३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. ४३४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
जिल्ह्यातील अकोले ३०, कर्जत ३५, मनपा ८१, जामखेड २९, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ६, नेवासा २३, पारनेर १५, पाथर्डी ४४, राहता २४, राहुरी ३८, संगमनेर २८, शेवगाव ३०, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर १५, कॅन्टोनमेंट ८, मिलिटरी हॉस्पिटल ५ असे आज एकूण ४३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४८ हजार ६८८ इतकी झाली आहे.
दरम्यान बुधवारी जिल्ह्यातील सात रुग्ण मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 434 patient Corona Free Today