Home Accident News Accident: खासगी बस व कंटेनरची समोरासमोर धडक

Accident: खासगी बस व कंटेनरची समोरासमोर धडक

Ahmednagar Accident Private bus and container collided head-on

Ahmednagar News Accident | अहमदनगर: अहमदनगर-मनमाड महामार्गावर खासगी बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात (Accident)  बस चालक जखमी झाला आहे.

मांगिलाल नानुराम परभार (वय 57 रा. उज्जैनी, मध्यप्रदेश) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. हा अपघात पहाटे पाच वाजता घडला.

याप्रकरणी जखमी मांगिलाल परभार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे

मांगिलाल परभार त्यांच्या ताब्यातील खासगी बस घेवुन मनमाड रस्त्याने प्रवास करत असताना समोरून आलेल्या कंटेनर चालकाने बसला धडक दिली. या धडकेत बस चालक जखमी झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहेयाप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार गायकवाड करीत आहे.

Web Title: Ahmednagar Accident Private bus and container collided head-on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here