Home अहमदनगर भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

 

Ahmednagar BJP pradip pardeshi Win

अहमदनगर | Ahmednagar: मनपाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांचा ६४७ मतांनी पराभव केला आहे. मनसेचे पोपट पाथरे हे आघाडीवर होते मात्र पाचव्या फेरीपासून ते मागे पडले.

महाविकास आघाडीचे तिवारी २५८९ मते

भाजपचे परदेशी – ३१०६ मते

मनसे पोपट  पाथरे – १७५१ मते

Web Title: Ahmednagar BJP pradip pardeshi Win

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here