Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona update 87

Ahmednagar News Today Corona update 87 | अहमदनगर:  जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८७ रुग्णांची नोंद झाली आहे. नगर ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -3, अकोले – 9, राहुरी – 1, श्रीरामपूर -10, नगर शहर मनपा -8, पारनेर -9, पाथर्डी -6, नगर ग्रामीण -18, नेवासा -8, कर्जत – 3, राहाता -4, श्रीगोंदा – 14, कोपरगाव -1, शेवगाव -5, जामखेड -1, भिंगार छावणी मंडळ – 0, इतर जिल्हा -0, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य – 0

असे एकूण जिल्ह्यात ८७ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Today Corona update 87

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here