Home अहमदनगर संगमनेरात १८४९ रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यात बाधित संख्या ओसरली, तालुकानिहाय संख्या

संगमनेरात १८४९ रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यात बाधित संख्या ओसरली, तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Coorna Report 2795 sangamner Active 1849

अहमदनगर | Ahmednagar: संगमनेर तालुक्यात आज मंगळवारी १३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यात सध्या १८४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंखेला काहीशा प्रमाणात ब्रेक लागलेला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २७९५ रुग्ण आढळून आले आहेत. बऱ्याच दिवसांपासून तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण हे जिल्ह्यात आढळून येत होते त्यात काही प्रमाणात आज घट पाहायला मिळाली आहे. 

गेल्या २४ तासांत तालुकानिहाय कोरोनाबाधित आकडेवारी खालीलप्रमाणे: 

संगमनेर: १३९ 

अकोले: ९० 

अहमदनगर शहर: ६५० 

राहता: २१६ 

श्रीरामपूर: २२९ 

नेवासा: १८४ 

नगर तालुका: २८२ 

पाथर्डी: ९४ 

कोपरगाव: ११५ 

कर्जत: १६० 

पारनेर: १४५

राहुरी: १५८ 

भिंगार: २१ 

शेवगाव: १०८ 

जामखेड: २१ 

श्रीगोंदे: १०५ 

इतर जिल्हा: ७१ 

इतर राज्य: १  

असे एकूण २७९५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. 

जिल्हा रुग्णालय तपासणीत ६०८, खासगी रुग्णालय तपासणीत ६९१, अॅटीजेन तपासणीत १४९६ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar Coorna Report 2795 sangamner Active 1849

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here