Home महाराष्ट्र Rahul Gandhi: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

Rahul Gandhi: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

Congress Leader Rahul Gandhi Corona Positive

Rahul Gandhi: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. काल मंगळवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाल्यानंतर आज आणखी एक कॉग्रेस नेते राहुल गांधी बाधित झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे, सौम्य लक्षणे जाणविले नंतर कोरोना टेस्ट positive आली आहे,

माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा सुरक्षित रहा असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.

देशात दुसऱ्या लाटेत प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असून राजकीय नेत्यांनाही करोनाचा संसर्ग होत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सर्व राजकारण्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याचा गांभीर्याने विचार करावा.

Web Title: Congress Leader Rahul Gandhi Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here