Home अहमदनगर Ahmednagar Corona Breaking: अहमदनगर आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Breaking: अहमदनगर आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Breaking 294

Ahmednagar Corona Breaking | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 294 रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: 78

राहता: 36

नगर ग्रामीण: 30

जामखेड: 28

श्रीगोंदा: 20

इतर जिल्हा: 19

अकोले: 14

कोपरगाव: 14

पाथर्डी: 13

पारनेर: 10

श्रीरामपूर: 6

राहुरी: 5

शेवगाव: 5

इतर राज्य: 4

भिंगार: 3

नेवासा: 3

संगमनेर: 3

कर्जत: 2

मिलिटरी हॉस्पिटल: 1

Web Title: Ahmednagar Corona Breaking 294

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here