Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची आकडेवारी

Ahmednagar Corona Breaking Today as talukawise 

अहमदनगर: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९९८ रुग्णांची भर पडली आहे तर नगर शहरात संख्या कमी होऊन ३८२ रुग्ण आढळले आहेत तर राहता, संगमनेर, श्रीरामपूर नगर तालुका, पाथर्डी, कर्जत, राहुरी शेवगाव, या तालुक्यातील संख्या वाढतीच आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात ६५७, खासगी प्रयोगशाळेत ३३७ आणि रॅपिड चाचणीत १००४ करोनाबाधित आढळून आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी:  अहमदनगर शहर ३८३, राहता १२४, संगमनेर १११, श्रीरामपूर १२७, नेवासे ८२, नगर तालुका १५०, पाथर्डी १३४, अकोले ८२, कोपरगाव ६३, कर्जत २२२, पारनेर ८६, राहुरी १२८, भिंगार शहर १९, शेवगाव १०५, जामखेड ७३, श्रीगोंदे ८६, इतर जिल्हा २१, इतर राज्य २ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.  

Web Title: Ahmednagar Corona Breaking Today as talukawise 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here