Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण

Ahmednagar Corona News update 170

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १७० नवे रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:

श्रीगोंदा: २८ 

कोपरगाव: २० 

कर्जत: १३ 

नेवासा: १३ 

शेवगाव: १२ 

पाथर्डी: ११ 

पारनेर: १० 

श्रीरामपूर:  १० 

राहता: ९ 

संगमनेर: ८ 

नगर ग्रामीण: ८ 

मनपा: ७ 

राहुरी: ७ 

इतर जिल्हा: ६ 

अकोले: ४ 

भिंगार: २ 

जामखेड: १ 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात १७० रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar Corona News update 170

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here