Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, या तालुक्यात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, या तालुक्यात सर्वाधिक

Ahmednagar Corona Today Update 505

अहमदनगर | Ahmednagar Corona Today Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५०५ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची निदान झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा: ६६

संगमनेर: ५७

पारनेर: ५०

शेवगाव: ४९

राहता: ४४

मनपा: ३६

श्रीरामपूर: २७

राहुरी: २४

कर्जत: २३

कोपरगाव: २३

नेवासा: २२

पाथर्डी: २२

अकोले: २१

नगर ग्रामीण: १८

इतर जिल्हा: १४

जामखेड: ८

मिलिटरी हॉस्पिटल: १

भिंगार: ०

इतर राज्य:०

असे एकूण जिल्हायात ५०५ रुग्ण आढळून आले आहेत.  

Web Title:  Ahmednagar Corona Today Update 505

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here