Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या

Akole taluka corona Positive Today 21

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत २१ रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे: 

धामणगाव: १ 

धामणगाव पाट: १ 

कोतूळ: १ 

गणोरे: १ 

हिवरगाव: १ 

सावरगाव पाट: १ 

अकोले: १ 

गुरव झाप: १ 

पिंपळदरी कोतूळ: १ 

धामणगाव आवारी: १ 

सुगाव बुद्रुक: १ 

तांभोळ: १ 

कळस: १ 

अगस्ती मंदिर अकोले : १ 

मवेशी: १ 

मेह्न्दुरी: १

नवलेवाडी: २ 

अम्भोळ: २ 

रुंभोडी: १ 

Web Title: Akole taluka corona Positive Today 21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here