Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण, या तालुक्यात ० संख्या

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण, या तालुक्यात ० संख्या

Ahmednagar Corona Today Update News 140

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज १४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जामखेड तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात रुग्ण कमी होत आहे त्यामुळे दिपावलीच्या सणास नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी सणासुदीच्या दिवसांत कोरोनाचे नियम पाळावेत कारण कोरोना अजून गेला नाही. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

श्रीगोंदा: २४ 

पारनेर: २१ 

नगर ग्रामीण: १६ 

राहता: १६ 

संगमनेर: १३ 

मनपा: ८ 

श्रीरामपूर: ७ 

कोपरगाव: ६ 

नेवासा: ५ 

राहुरी: ५ 

अकोले: ४ 

कर्जत: ४ 

इतर जिल्हा: ४ 

भिंगार: ४ 

शेवगाव: ३ 

पाथर्डी: १ 

जामखेड: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात १४० रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar Corona Today Update News 140

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here