अहमदनगर कोरोना ब्रेंकिंग: वाचा जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून कमी होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २६५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या रुग्णसंख्येपेक्षा आज सुद्धा कमी रुग्ण आढळून आले आहेत.
शासकीय प्रयोगशाळा चाचणीत ७०१, खासगी प्रयोगशाळा चाचणीत ११८५ तर अँटीजेन चाचणीत ७६९ असे २६५५ रुग्ण आढळून आले आहेत. राहता, नगर तालुका, राहुरी या तालुक्यांत अधिक आढळून आले आहेत.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या खालीलप्रमाणे:
मनपा: ५८१
राहाता: ३०१
नगर ग्रामीण: २२१
राहुरी:२१८
श्रीगोंदा: १६१
संगमनेर: १४८
श्रीरामपूर: १४४
अकोले: १३३
पारनेर: ११७
कोपरगाव: ११६
नेवासा: ११३
कर्जत: १०६
पाथर्डी: ९७
जामखेड: ८६
शेवगाव: ७१
इतर जिल्हा: २४
भिंगार: १८
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
Web Title: Ahmednagar Corona Update 2655