Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची आगेकूच सुरूच वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची आगेकूच सुरूच वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update 2935

अहमदनगर | Ahmednagar Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरूच आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा आगेकूच करताना दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २ हजार ९३५ नवे रुग्णांची वाढ झाली आहे.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळा चाचणीत ७९४, खासगी प्रयोगशाळा चाचणीत १२४२ तर अँटीजेन चाचणीत ८९९ असे एकूण २९३५ जणांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. राहता, श्रीगोंदे, संगमनेर या तालुक्यांत अधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधित रुग्णसंख्या खालीलप्रमाणे:

मनपा: ६५७

नगर ग्रामीण: ३०७

राहता: २६०

संगमनेर: २४७

श्रीगोंदा: २३८

राहुरी: १९८

जामखेड: १५३

शेवगाव: १२८

कोपरगाव: १११

श्रीरामपूर: ११०

पाथर्डी: १०५

पारनेर: १०३

नेवासा: १००

कर्जत: ७८

भिंगार: ७५

इतर जिल्हा: ४२

मिलिटरी हॉस्पिटल: १२

अकोले: ११

इतर राज्य:  ०

Web Title: Ahmednagar Corona Update 2935

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here