Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Live 108

Ahmednagar Corona Update Live : अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 108 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय  रूग्णसंख्या: 

कर्जत -3, राहाता -3, श्रीगोंदा -6, कोपरगाव -18, शेवगाव -1, जामखेड -3, संगमनेर -9, अकोले-11, राहुरी – 2, श्रीरामपूर-1, नगर शहर मनपा -23, पारनेर -4, नगर ग्रामीण -6, पाथर्डी -3, नेवासा -4,भिंगार छावणी मंडळ -3, इतर जिल्हा -8, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य -0

Web Title: Ahmednagar Corona Update Live 108

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here