Home अहमदनगर Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Live 235

Ahmednagar Corona Update Live  | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २ तासांत २३५ रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या घटत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या :

संगमनेर -16, अकोले-18, राहुरी – 2, श्रीरामपूर-10, नगर शहर मनपा -41, पारनेर -13, नगर ग्रामीण -11, पाथर्डी -16, नेवासा -11, कर्जत -17, राहाता -5, श्रीगोंदा -17, कोपरगाव -27, शेवगाव -11, जामखेड -9, भिंगार छावणी मंडळ -6, इतर जिल्हा -10, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य -0

Web Title: Ahmednagar Corona Update Live 235

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here