Ahmednagar Corona Update Live | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४०२ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय रुग्णसंख्या:
मनपा: ७३
राहता: ७३
कोपरगाव: ६३
पारनेर: २६
नेवासा: १९
पाथर्डी: १९
श्रीरामपूर: १९
अकोले: १८
राहुरी: १७
नगर ग्रामीण: १६
इतर जिल्हा: १२
शेवगाव: १२
संगमनेर: १०
श्रीगोंदा: १०
कर्जत: ५
इतर राज्य: ५
जामखेड: ३
भिंगार: १
मिलिटरी हॉस्पिटल: १
असे एकूण जिल्ह्यात ४०२ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar Corona Update Live 402