Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

hmednagar Corona Update live 451

Ahmednagar Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दुपटीने घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ४५१ रुग्णांची वाढ झाली आहे. मनपा येथे सर्वाधिक शतकी रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या:

 राहाता -63,  श्रीगोंदा -7,  कोपरगाव -39,  शेवगाव -14,  जामखेड -11,  भिंगार छावणी मंडळ -3,  संगमनेर -13,  अकोले-31,  राहुरी – 7, श्री रामपूर-79,  नगर शहर -102,  पारनेर -14,  पाथर्डी -26,  नेवासा -16,  कर्जत -14, इतर जिल्हा -23,  मिलिटरी हॉस्पिटल -5,  इतर राज्य -9

असे एकूण जिल्ह्यात ४५१ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update live 451

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here