अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना रुग्णवाढीस सुरुवात आज वाढले इतके रुग्ण
Ahmednagar News Today | Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात काही प्रमाणात रुग्ण वाढीस चालना मिळत आहे. गेल्या 24 तासांत 73 रुग्णांची वाढ झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत पहिल्या पाचमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. मास्क वापरणे व काळजी घेणे हा एकच उपाय रुग्ण वाढीस आळा घालू शकतो म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -10, अकोले -2, राहुरी – 1, श्रीरामपूर -7, नगर शहर मनपा -13, पारनेर -4, पाथर्डी -6, नगर ग्रामीण -3, नेवासा -1, कर्जत – 0, राहाता -4, श्रीगोंदा – 17, कोपरगाव -0, शेवगाव -1, जामखेड -1, भिंगार छावणी मंडळ – 0, इतर जिल्हा -2, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य – 1
असे एकूण जिल्ह्यात 73 रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update live 73