Ahmednagar Corona: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण
Ahmednagar Corona Update | अहमदनगर: जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग कायम आहे. आजही जिल्ह्यात १००५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मनपा शहरात सर्वाधिक रुग्ण वाढ सुरूच आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:
नगर ग्रामीण: ५३
नेवासा: १०
राहता: ८१
कर्जत: २१
श्रीगोंदा: ५२
कोपरगाव: २३
शेवगाव: ५९
जामखेड: २२
संगमनेर: ३६
अकोले: २०
मनपा: ३७७
राहुरी: ५४
पारनेर: २०
पाथर्डी: ११३
श्रीरामपूर: ८५
भिंगार: ५
इतर जिल्हा: २४
मिलिटरी हॉस्पिटल: ९
इतर राज्य: २
असे एकूण जिल्ह्यात १००५ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar Corona Update News 1005