Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण

Ahmednagar Corona Update News 167

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आज रुग्णसंख्या घटली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा: ३३

मनपा: १७

पारनेर: १२

राहता: ११

राहुरी: ११

कर्जत: १०

नेवासा: १०

संगमनेर: १०

कोपरगाव: ९

शेवगाव: ९

श्रीरामपूर: ९

नगर ग्रामीण: ८

अकोले: ६

इतर जिल्हे: ५

पाथर्डी: ४

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: १

जामखेड: ०

इतर राज्य: ०

असे एकूण १६८ रुग्णांची नोंद झाली आहे.

वाचा: फनी जोक्स 

Web Title: Ahmednagar Corona Update News 167

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here