अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण
Ahmednagar Corona Update Today | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११४९ नवे रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधित संख्या:
मनपा: ३३०
पारनेर: ९४
शेवगाव: ८८
नेवासा: ८२
श्रीरामपूर: ७९
पाथर्डी: ७४
नगर ग्रामीण: ७१
श्रीगोंदा: ७१
जामखेड: ५१
कर्जत: ४६
इतर जिल्हा: ४६
राहता: २५
संगमनेर: २१
राहुरी: १९
भिंगार: १६
अकोले: १५
इतर राज्य: १५
कोपरगाव: ४
मिलिटरी हॉस्पिटल: २
असे एकूण जिल्ह्यात ११४९ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 1149