Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यतील तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या, अकोले सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यतील तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या, अकोले सर्वाधिक

Ahmednagar Corona update Today 2711

अहमदनगर | Ahmednagar Corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. चार हजारांवर असणारी संख्या तीन हजारांच्या खाली आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. 

अकोले, नगर, संगमनेर तालुक्यात बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. आजही या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

अकोले: २७५

नगर ग्रामीण: २६८

संगमनेर: २५६

मनपा: २५०

पारनेर २४४

राहता: २१६

श्रीरामपूर: १९६

कोपरगाव: १७६

राहुरी: १६८

श्रीगोंदा: १३५

कर्जत: १३१

नेवासा: ९५

पाथर्डी: ९२

शेवगाव: ६६

इतर जिल्हा: ६३

जामखेड: ६२

भिंगार: १२

मिलिटरी हॉस्पिटल: ४

इतर राज्य: २

असे एकूण २७११ बाधित झाल्याचे निदान झाले आहे.

Web Title: Ahmednagar Corona update Today 2711

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here