Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर सर्वाधिक कोरोनाबाधित, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर सर्वाधिक कोरोनाबाधित, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 2882

अहमदनगर| Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात आज नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी संगमनेर तालुक्यात रुग्णवाढ सुरु आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८८२ नवे रुग्ण आढळून आले आहे, जिह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. संगमनेर, नगर ग्रामीण, कर्जत या तालुक्यांत अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांतील जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या:

संगमनेर: ३१०

नगर ग्रामीण: २७०

कर्जत: २०९

श्रीगोंदा: १९०

नेवासा: १८८

शेवगाव: १८८

राहुरी: १७८

मनपा: १७४

श्रीरामपूर: १६८

पाथर्डी: १६५

अकोले: १६४

राहता: १६२

पारनेर: १६०

कोपरगाव: १५४

जामखेड: १४२

इतर जिल्हा: ४७

भिंगार: १२

इतर राज्य: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे एकूण २८८२ रुग्णांची नोंद झाली आहे.  

Web Title: Ahmednagar Corona Update Today 2882 Sangamner Highest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here