Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 3144

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच आहे. जिल्ह्यात पहिलापेक्षा काही प्रमाणात रुग्णवाढ मंदावली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३१४४ रुग्णांची वाढ झाली आहे.

जिल्ह्यात नगर ग्रामीण, श्रीरामपूर, मनपा, पाथर्डी, कोपरगाव, राहता या तालुक्यांत अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर संगमनेर व अकोले तालुक्यात काही प्रमाणात संख्या मंदावली आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

नगर ग्रामीण: ४६५

श्रीरामपूर: ३९१

मनपा: ३१६

पाथर्डी: २६४

कोपरगाव: २३५

राहता: २१३

राहुरी: १७५

संगमनेर: १६३

नेवासा: १५२

अकोले: १३९

कर्जत: १३८

पारनेर: १३५

शेवगाव: १३१

श्रीगोंदा: ११२

इतर जिल्हा: ५७

जामखेड: ३६

भिंगार: १५

मिलिटरी हॉस्पिटल: ५

इतर राज्य: २

असे एकूण आज ३१४४ बाधित आढळून आले आहेत.   

Web Title: Ahmednagar Corona Update Today 3144

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here