Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar Corona Update Today 377

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today 377: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३७७ रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ७२ 

श्रोगोंदा: ४३ 

कर्जत: ३७ 

पारनेर: ३५ 

नगर ग्रामीण: ३२ 

राहता: २८ 

मनपा: २५ 

अकोले: २४ 

राहुरी: १७ 

कोपरगाव: १२ 

नेवासा: १२ 

पाथर्डी: ११ 

शेवगाव: १० 

श्रीरामपूर: ८ 

जामखेड: ६ 

इतर जिल्हा: ५ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ३७७ रुग्णांची वाढ झाली आहे. 

Web Title: Ahmednagar Corona Update Today 377

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here